ICC WTC 2021-23 Points Table: मोहाली कसोटीत विजय मिळवूनही टीम इंडियाची स्थिती जशास तशी, तर श्रीलंकेची मोठी घसरण; पहा गुणतालिकेत संघांची स्थिती
IND vs SL 1st Test, WTC Points Table: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जात आहे. श्रीलंका संघाविरुद्ध मोठ्या विजय मिळवूनही पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया पाचव्या स्थानावर कायम आहे. तथापि या सामन्यापूर्वी नंबर एक क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची घसरण झाली आहे. आणि आता ऑस्ट्रेलिया नंबर एक संघ बनला आहे.
IND vs SL 1st Test, WTC Points Table: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) एक डाव व 222 धावांनी शानदार विजय मिळवला. दोन्ही संघातील दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळली जात आहे. श्रीलंका संघाविरुद्ध मोठ्या विजय मिळवूनही कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत टीम इंडिया पाचव्या स्थानावर कायम आहे. तथापि या सामन्यापूर्वी नंबर एक क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
The latest #WTC23 standings after India’s big win in the first #INDvSL Test 👀 pic.twitter.com/ECmTOqQNvl
— ICC (@ICC) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

