ICC WTC 2021-2023 Points Table: चौथ्या कसोटी विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला फायदा, गुणतालिकेत ‘विराटसेने’ने घेतली झेप; पाहा इंग्लंडची स्थिती

ICC WTC 2021-2023 Points Table: इंग्लंडविरुद्ध भारताने ओव्हलमध्ये 157 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. या विजयासह त्यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. टीम इंडियाचे चार सामन्यात एकूण 26 गुण आहेत तर इंग्लंड संघाचे तितक्याच सामन्यात 14 गुण असून ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत.

ICC WTC 2021-2023 Points Table: चौथ्या कसोटी विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला फायदा, गुणतालिकेत ‘विराटसेने’ने घेतली झेप; पाहा इंग्लंडची स्थिती
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

ICC WTC 2021-2023 Points Table: इंग्लंडविरुद्ध (England) भारताने (India) ओव्हलमध्ये (The Oval) 157 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. या विजयासह त्यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-23 पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 10:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).