ICC World Test Championship: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 मध्ये जो रुटच्या सर्वाधिक धावा, दुसऱ्या क्रमांकावर आहे 'हा' भारतीय खेळाडू
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलची घोडदौड जोरात सुरू आहे. 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा झाली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलची घोडदौड जोरात सुरू आहे. 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा झाली होती. क्रिकेट चाहत्यांना अंतिम फेरीची पुनरावृत्ती पहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये जो रुट हा आघाडीवर आहे. तर भारताचा हा दुसऱ्या स्थानावर आहे. जो रुटने 1127 तर यशस्वीने 1028 धावा केल्या आहेत. तीसऱ्या क्रमांकावर जॅक क्रॅवली, चौथ्यावर उस्मान ख्वाजा तर पाचव्या क्रमांकावर बेन डकेट हा आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)