ICC Women's World Cup 2022: कॅच घेण्यासाठी एक नव्हे तर तीन खेळाडू धावले, पहा नंतर काय घडले (Watch Video)
सामन्याच्या राणा हिच्या शेवटच्या षटकांत नाहिदा अख्तर हिला बाद करताना एक हास्यास्पद घडली. राणा हीचा बॉल नाहिदा अख्तरच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. आणि फक्त राणाच नाही तर पूजा वस्त्रकर व कर्णधार मिताली राज यांनी धाव घेतली.
ICC Women's World Cup 2022: भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक (ICC Women's ODI World Cup) सामन्यात भारताने बांगलादेश संघाने 110 धावांनी धूळ चारली आणि महत्त्वपूर्ण सामना जिंकला. भारताच्या या विजयात स्नेह राणा (Sneh Rana) हिने चार विकेट घेतल्या. सामन्याच्या राणा हिच्या शेवटच्या षटकांत नाहिदा अख्तर हिला बाद करताना एक हास्यास्पद घडली. राणा हीचा बॉल नाहिदा अख्तरच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. आणि राणासह पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) व कर्णधार मिताली राज (Mithali Raj) यांनी धाव घेतली. घेत घेतला राणा आणि वस्त्रकर यांच्यात टक्कर झाली पण स्नेह हिने कॅच हातून जाऊ दिला नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)