Cricket's Biggest Rule Change: Team India खेळणाऱ्या WTC फायनलमधून बदलणार हा मोठा नियम, आजच जाणून घ्या

सॉफ्ट सिंग्नल म्हणजे कोणी खेळाडू जर बाद झाल्यावर तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपावण्यापुर्वी मैदानावरील पंच हा त्याला खेळाडू बाद आहे की नाही त्याबद्दल काय मत आहे ते सॉफ्ट सिग्नलद्वारे मांडतो.

Test Soft Signal

Cricket's Biggest Rule Change:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल सामना हा 7 जूनला लंडनच्या (London) ओव्हल स्टेडियवर (Oval Stadium) खेलवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक मोठी अपडेट आली आहे. या सामन्यापासून आयसीसीने सॉफ्ट सिंग्नल (Soft Signal) या नियमाला कसोटी क्रिकेटमधून हद्दपार केले आहे. सॉफ्ट सिंग्नल म्हणजे कोणी खेळाडू जर बाद झाल्यावर तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपावण्यापुर्वी मैदानावरील पंच हा त्याला खेळाडू बाद आहे की नाही त्याबद्दल काय मत आहे ते सॉफ्ट सिग्नलद्वारे मांडतो.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement