ICC Test Rankings: जोहान्सबर्ग कसोटी दरम्यान जसप्रीत बुमराहला मिळाली खुशखबर, गोलंदाजांच्या क्रमवारीत घेतली मोठी झेप, पहा टॉप-10 यादी

ICC Test Rankings: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन स्थानांनी झेप घेत गोलंदाजांच्या ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पुनरागमन केले आहे, तर रविचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दुसरे स्थान राखले आहे. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात बुमराहने पाच विकेट्स घेतले ज्याचा फायदा म्हणून तीन स्थानांची झेप घेत तो रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

ICC Test Rankings: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) तीन स्थानांनी झेप घेत गोलंदाजांच्या ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पुनरागमन केले आहे, तर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दुसरे स्थान राखले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement