2021 आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप (Men's T20 World Cup) स्पर्धा युएई आणि ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून सुरु होईल. आयसीसीच्या (ICC) मोठ्या स्पर्धेसाठी अजून एक महिना शिल्लक असताना क्रिकेट बोर्डांनी स्पर्धेसाठी आपल्या पथकांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)