ICC T20 Rankings: टी-20 क्रमवारीत पाकिस्तान खेळाडूंचा दबदबा, टॉप-10 मध्ये KL Rahul एकमेव भारतीय; पहा ताजी रँकिंग
ICC ने सोमवारी जाहीर झालेल्या पुरुष टी-20 क्रमवारीतून स्टार भारतीय खेळाडू गायब असून केएल राहुल याने 646 गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत 10 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच संपूर्ण यादीत पाकिस्तान क्रिकेटपटूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. शाहीन आफ्रिदी याने टॉप-10 गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये धडक मारली, तर कर्णधार बाबर आजम याने फलांजी क्रमवारीतील नंबर 1 सिंहासन कायम ठेवले आहे.
ICC T20 Rankings: सोमवारी जाहीर झालेल्या ICC पुरुष टी-20 क्रमवारीतून स्टार भारतीय खेळाडू गायब असून केएल राहुल (KL Rahul) याने 646 गुणांसह फलंदाजांच्या क्रमवारीत 10 वा क्रमांक मिळवला आहे, परंतु टॉप-10 गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय नाही. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा भारताचा सर्वोच्च क्रमांकाचा टी-20 गोलंदाज असून 18 व्या स्थानावर आहे, तर अष्टपैलूंच्या यादीत एकही भारतीय टॉप 20 मध्ये स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)