ICC Men's T20I Rankings: T20 गुणतालिकेत Team India अव्वलस्थानी, या संघाला टाकलं मागे

या गुणतालिकेत न्युझीलंड (256) हा तिसऱ्या तर पाकिस्तान (254) चौथ्या स्थानी आहे. या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका 253 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Tea India (Photo Credit - Twitter)

T20I मध्ये भारतीय संघाने वार्षिक क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले असून  भारताने आणखी दोन गुणांची कमाई करत 267 वर गुणांसह ते अव्वलस्थानी आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडपेक्षा (259) भारत आठ गुणांनी पुढे आहे.  या गुणतालिकेत न्युझीलंड (256) हा तिसऱ्या तर पाकिस्तान (254) चौथ्या स्थानी आहे. या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका 253 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement