ICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई

एका भारतीय बुकीकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्या प्रकरणी टेलर दोषी ठरला होता. खुद्द टेलरनेच काही दिवसांपूर्वी याचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

Brendan Taylor (Photo Credit - Twitter)

आयसीसीने (ICC) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फलंदाज ब्रेंडन टेलरवर (Brendan Taylor) साडेतीन वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीने ही शिक्षा टेलरला भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून दिली आहे. एका भारतीय बुकीकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्या प्रकरणी टेलर दोषी ठरला होता. खुद्द टेलरनेच काही दिवसांपूर्वी याचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement