ICC Awards 2021: महिला ODI प्लेयर ऑफ द इयर 2021 साठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, भारतीय खेळाडूंकडे दुर्लक्ष
ICC Awards 2021: तीन शानदार सलामीवीर आणि एक अष्टपैलू खेळाडू ICC महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्डच्या शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली, इंग्लंडची टॅमी ब्युमॉन्ट, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यू आणि पाकिस्तानची फातिमा सना यांची प्रतिष्ठेच्या आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.
ICC Awards 2021: तीन शानदार सलामीवीर आणि एक अष्टपैलू खेळाडू ICC महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्डच्या शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच घोषणा केली. उल्लेखनीय आहे की या पुरस्कारांसाठी भारतीय खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्यात आले आहेत.
🏴
🇿🇦
🌴
🇵🇰
Unveiling the nominees for the ICC Women’s ODI Player of the Year 2021 🤩
Details 👇https://t.co/YlDg2zi3Or
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

