Hyderabad Beat Rajasthan: हैदराबादने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय, रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा एका धावेने केला पराभव

आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) आमनेसामने आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा एका धावाने पराभव केला आहे.

Hyderabad Beat Rajasthan: हैदराबादने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय, रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा एका धावेने केला पराभव
SRH

SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) आमनेसामने आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा एका धावाने पराभव केला आहे. तत्तपुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून स्टार फलंदाज नितीश रेड्डी याने सर्वाधिक धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 200 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्ससाठी घातक फलंदाज रियान परागने सर्वाधिक 77 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).