Henrich Klassen Century: हेनरिक क्लासेनचे ताबडतोब वादळी शतक, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 340 धावांच्या पार

हे दोन्ही संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संबंधित सामन्यांमध्ये उलटफेरचे बळी ठरले होते. एकीकडे इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँडकडून पराभूत झाला. आता आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Henrich Klassen Century: हेनरिक क्लासेनचे ताबडतोब वादळी शतक, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 340 धावांच्या पार

एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संबंधित सामन्यांमध्ये उलटफेरचे बळी ठरले होते. एकीकडे इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँडकडून पराभूत झाला. आता आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर इंग्लंडने आजचा सामना जिंकला तर तो टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनने ताबडतोब वादळी शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 364/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2023 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).