RCB vs KKR, IPL 2025 58th Match Live Toss Update: आरसीबी-केकेआर सामन्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात, नाणेफेकीला उशीर
स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे नाणेफेकीला उशीर होईल. खेळाडूंसह, सर्व चाहते पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.
Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, Indian Premier League 2025 58th Match: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा आयपीएल 2025 चे उर्वरित सामने पुन्हा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, उर्वरित सामने आजपासून म्हणजेच 17 मे पासून खेळवले जातील. स्पर्धेतील 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे नाणेफेकीला उशीर होईल. खेळाडूंसह, सर्व चाहते पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.
🚨 Update 🚨
The toss has been delayed due to rain. Stay tuned for further updates.#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/AQzBqFNV6M
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2025 07:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

