Prakhar Chaturvedi ची ब्रायन लारा सारखी खेळी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम

मुंबईविरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने नाबाद 404 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे अंतिम सामन्यात कर्नाटकने विजय प्राप्त केला.

कूचबिहार करंडक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेचा अंतिम सामना सोमवार, 15 जानेवारी रोजी KSCA मैदान, कर्नाटक येथे झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या. आयुष महात्रेने 145 धावांची शानदार खेळी केली. तर आयुष सचिनने 73 धावांचे योगदान दिले. हार्दिक राजने चार विकेट घेतल्या होत्या. मुंबईविरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने नाबाद 404 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे अंतिम सामन्यात कर्नाटकने विजय प्राप्त केला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement