IPL 2021: हर्षल पटेलने रचला इतिहास, आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला पहिला भारतीय
या हंगामात फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले आहेत.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल सुरुवातपासून चर्चेत राहिला आहे. या हंगामात फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावात त्याने या हंगामात 32 विकेट्स घेतले आहेत. या विकेट्ससह त्याने एका हंगामात 32 विकेट्स घेणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement