Hardik Pandya ने Jasprit Bumrah च्या बॉलिंगची अॅक्शनची केली नक्कल, Bumrah ने दिली प्रतिक्रिया (Watch Video)

पांड्याने सोशल मीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची अ‍ॅक्शन आणि सेलिब्रेशनची नक्कल करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

हार्दिक पांड्या यूएईमध्ये होणाऱ्या आशिया चषक 2022 साठी तयारी करत आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडूने त्याच्या सोशल मीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची अ‍ॅक्शन आणि सेलिब्रेशनची नक्कल करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  व्हिडिओ शेअर करत म्हणाला, फॉर्म कसा आहे, बूम?' जसप्रीत बुमराहने बुल्स आय इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement