Happy Birthday Sourav Ganguly: सेहवाग, लक्ष्मण समवेत माजी टीम इंडिया सहखेळाडूंनी ‘दादा’ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा Tweets
भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आज, गुरुवारी आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून ओळखल्या जाणार्या गांगुलीला त्याच्या वीरेंद्र सेहवाग, वासिम जाफर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या समवेत अन्य माजी भारतीय संघातील सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

हरभजन सिंह
वीरेंद्र सेहवाग
व्हीव्हीएस लक्ष्मण
वासिम जाफर
मोहम्मद कैफ
दिनेश कार्तिक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)