Happy Birthday MS Dhoni: CSKचा कर्णधार झाला 41 वर्षांचा, चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा (Watch Video)
भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज (MS Dhoni) 41 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडून त्याचे चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहे.
भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज (MS Dhoni) 41 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडून त्याचे चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. धोनीचे काही चाहते थोडे हटके असतात तर काही पागल असतात. प्रत्येक चाहता आपल्या खास पद्धतीने धोनीला शुभेच्छा देत आहे. असाच एक खास व्हीडिओ शेअर करुन धोनीला शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)