IND vs PAK T20 WC 2024 Live Score Update: भारताचा निम्मा संघ 95 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, सूर्यकुमार नंतर दुबे तीन धावा करून बाद

मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे

IND vs PAK T20 WC 2024 Live Score Update: भारताचा निम्मा संघ 95 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, सूर्यकुमार नंतर दुबे तीन धावा करून बाद

IND vs PAK, 19th Match: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या (T20 World Cup 2024) सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा मोठा धक्का लागला आहे. शिवम दुबे 3 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 95/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 10:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).