IND vs AUS 3rd ODI Live Score Update: ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, कुलदीप यादवने मार्नस लबुशेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या 138/5.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement