ENG Vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: हेंड्रिक्स आणि ड्यूक्युस्ने यांची अर्धशतके; दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन विकेटवर 120 धावा पार

आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे.

ENG Vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: हेंड्रिक्स आणि ड्यूक्युस्ने यांची अर्धशतके; दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन विकेटवर 120 धावा पार

एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संबंधित सामन्यांमध्ये उलटफेरचे बळी ठरले होते. एकीकडे इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँडकडून पराभूत झाला. आता आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर इंग्लंडने आजचा सामना जिंकला तर तो टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येने एक विकेट गमावून 100 धावा पार केल्या आहेत. ड्युसेन आणि हेंड्रिक्स यांनी उत्तम भागीदारी केली. दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली आहेत. दक्षिण आफ्रिकाचा स्कोर 125/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2023 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).