CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 35 धावांनी पराभव केला आहे. या विजयानतंर गुजरातने प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवल्या आहे. तत्तपुर्वी, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातसाठी सलामीवीर शुभमन गिलने 104 धावांची शानदार खेळी केली तर, चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली चेन्नईचा संघ 8 विकेट गमावून 20 षटकात 196 धावा करु शकले. चेन्नई सुपर किंग्जकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)