IPL Auction 2023 Live Update: केएस भरतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयात घेतले आपल्या संघात

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction: दिग्गज खेळाडूंच्या बोली नंतर आता युवा खेळाडूंवर बोली लागत आहे. दरम्यान, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement