CSK vs GT Qualifier 1 Live Score Update: गुजरातचा अर्धा संघ तंबूत; शुभमन गिल 42 धावा करुन बाद
हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल.
CSK vs GT: आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात पाहायला मिळत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदांजी करताना सीएसकेच्या संघाने गुजरात समोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करता गुजरातच्या संघाला पाचवा धक्का लागला आहे. गुजरातचा स्कोर 88/5
QUALIFIER 1. WICKET! 13.1: Shubman Gill 42(38) ct Devon Conway b Deepak Chahar, Gujarat Titans 88/5 https://t.co/A6FkV6K1tF #Qualifier1 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
QUALIFIER 1. WICKET! 12.5: David Miller 4(6) b Ravindra Jadeja, Gujarat Titans 88/4 https://t.co/A6FkV6K1tF #Qualifier1 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2023 10:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

