PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Score Update: गुजरातला दुसरा धक्का, साहापाठोपाठ गिलही बाद
किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून गुजरातसमोर 143 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. गुजरातकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक चार बळी घेतले.
PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून गुजरातसमोर 143 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. गुजरातकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक चार बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाला 20 षटकात 143 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल 35 करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. गुजरात टायटन्स संघाचा स्कोअर 70/2.
Captain departs & Punjab Kings have their second🙌
Liam Livingstone gets the set Shubman Gill for 35(29) at the halfway point!
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/OebAjeTRZP
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 10:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

