GT vs PBKS, IPL 2024 17th Match Live Score Update: ब्रारने पंजाबला मिळवून दिले दुसरे यश, विल्यमसन बाद
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 17 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जशी (GT vs PBKS) होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने लीगमध्ये आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 3 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना गुजरातला दुसरा धक्का लागला आहे. गुजरातचा स्कोर 69/2
Match 17. WICKET! 8.3: Kane Williamson 26(22) ct Jonny Bairstow b Harpreet Brar, Gujarat Titans 69/2 https://t.co/0Sy2civWDI #TATAIPL #IPL2024 #GTvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

