Cricket At Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये होवू शकतो समावेश

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा की नाही याचा अंतिम निर्णय 2023 मध्ये होईल. ICC आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रयत्नांमुळे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

Cricket Representative image (Photo credit: Twitter)

राष्ट्रकुलमध्ये 2022 (Commonwealth Games 2022) क्रिकेटचे  पुनरागमन झाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये (Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याची चर्चा जोरात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2028 च्या ऑलिम्पिक आवृत्तीमध्ये क्रिकेटसह इतर आठ खेळांच्या समावेशाचा आढावा घेईल. 2028 मध्ये ऑलिम्पिक खेळ लॉस एंजेलिस येथे होणार आहेत. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने आयसीसीला (ICC) आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा की नाही याचा अंतिम निर्णय 2023 मध्ये होईल. ICC आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रयत्नांमुळे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement