Global Day Of Parents: जागतिक पालक दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे खास ट्विट
जाकतिक पालक दिनानिमित्त माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनीक एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात पालकांनी मुलांवर कितीही प्रेम केले. त्यांना कितीही वेळ दिला तरीही तो अपूराच पडतो. माझ्या पालकांनी आम्हा भावंडांसाठी जे केही केले त्यासाठी मी त्यांचा नेहमीच आभारी असेन. तेंडूलकर यांनी आपल्या ट्विटर पोस्टवर #GlobalDayOfParents असा हॅशटॅगही दिला आहे.

Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement