Shubman Gill Half Century: तिसऱ्या दिवशी गिलची 'शुभ' सुरुवात, पूर्ण केल अर्धशतक; 340+ धावांची घेतली आघाडी
IND vs BAN 1st Test 2024: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, शुभमन गिलने दुसऱ्या डावाच अर्धशतक झळाकावळे आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, शुभमन गिलने दुसऱ्या डावाच अर्धशतक झळाकावळे आहे. आता टीम इंडियाने 340+ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. भारताचा दुसऱ्या डावाचा स्कोर 116/3
Two majestic sixes for Shubman Gill and he's got to a fifty 👏https://t.co/hBUP43SLab #INDvBAN pic.twitter.com/MKvFHhGmyr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

