Rohit Sharma Share Pic With Youngsters: ‘गार्डन में घूमने वाले बंदे…,’ रोहित शर्माने इंग्लंडला हरवल्यानंतर एक खास फोटो केला शेअर
शुभमन गिल, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय तरुणांच्या कामगिरीमुळे ही मालिका संस्मरणीय ठरली. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील तरुणांसोबतचा एक फोटो शेअर केला.
Rohit Sharma Share Pic With Youngsters: धर्मशाळा येथे भारताने पाहुण्यांचा एक डाव आणि 64 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 असा शानदार विजय नोंदवला. शुभमन गिल, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय तरुणांच्या कामगिरीमुळे ही मालिका संस्मरणीय ठरली. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील तरुणांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला 'गार्डन में घूमने वाले बंदे' असे कॅप्शन दिले. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हे देखील वाचा: MS Dhoni Practice Video: एमएस धोनी आयपीएलसाठी सज्ज, नेटमध्ये केली आक्रमक फलंदाजी (Watch Video)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2024 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

