WPL च्या पहिल्या हंगामापासून BCCI मालामाल, केली 377 कोटी रुपयाची बंपर कमाई
WPL चा पहिला मोसम 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत झाला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्याच हंगामापासून बंपर कमाई केली आहे. WPL चा पहिला मोसम 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी सोमवारी (25 सप्टेंबर) गोव्यात झालेल्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या 2022-23 च्या आर्थिक अहवालानुसार, बीसीसीआयने WPL च्या पहिल्या सत्रापासून 377.49 कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामध्ये पाच संघ सहभागी झाले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement