इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) दुसरा क्वालिफायर खेळेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईच्या संघाला चौथा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 115/4
Double-strike alert 🔥🔥
Naveen-ul-Haq gets both Suryakumar Yadav & Cameron Green in the same over 🙌#MI 4️⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1w8dt#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/mw7GDISSsa
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
ELIMINATOR. WICKET! 10.4: Suryakumar Yadav 33(20) ct Krishnappa Gowtham b Naveen-ul-Haq, Mumbai Indians 104/3 https://t.co/a4uIgpUYsN #Eliminator #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)