GT vs MI, IPL 2024 5th Match Live Score Update: मुंबई इंडियन्सला लागला चौथा मोठा धक्का, डेवॉल्ड ब्रेविस 46 धावा करून बाद
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 169 धावा करायच्या आहेत.
GT vs MI, IPL 2024 5th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरातने मुंबईसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 169 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला चौथा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 129/4
Dewald Brevis' innings comes to end #GT get the important wicket 🙌#MI require 40 runs from 25 deliveries
Follow the match ▶️https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/G63kvkfw8D
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

