Ambati Rayudu in Politics: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंबाती रायडूने राजकीय क्षेत्रात केला प्रवेश, 'या' पक्षाशी केली हातमिळवणी (Watch Video)

ते विजयवाडा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि नंतर त्यांचे फोटो-व्हिडिओ समोर आले.

Ambati Rayudu in Politics: भारतासाठी आपल्या कारकिर्दीत 61 सामने खेळणारा क्रिकेटपटू अंबाती रायडू (Ambati Rayadu) राजकीय क्षेत्रात उतरला आहे. त्यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSRCP पक्षात प्रवेश केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. ते विजयवाडा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि नंतर त्यांचे फोटो-व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये त्यांने पक्षाचे फलक घातले होते. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test: रोहित शर्माच्या कारकिर्दीत 8 वर्षांनंतर आले इतके वाईट दिवस, लाजिरवाण्या यादीत त्याचे नाव समाविष्ट)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)