Former BCCI president Sourav Ganguly यांच्या सुरक्षा श्रेणीत वाढ, पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षा श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गांगुली यांना प्रदान करण्यात आलेल्या Y श्रेणीच्या सुरक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. आता त्यांना Z सुरक्षा प्रदान करण्यात आली.

BCCI chief Sourav Ganguly (Photo Credit - Twitter)

पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षा श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गांगुली यांना प्रदान करण्यात आलेल्या Y श्रेणीच्या सुरक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. आता त्यांना Z सुरक्षा प्रदान करण्यात आली. व्हीव्हीआयपीचे सुरक्षा कवच कालबाह्य झाल्यामुळे, प्रोटोकॉलनुसार पुनरावलोकन केले गेले आणि गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement