BCCI चे माजी प्रमुख Sourav Ganguly तीन वर्षांनंतर Delhi Capitals मध्ये सामील होण्याची शक्यता, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी
दुसरीकडे, बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली (Ex Bcci President Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सलाकडे (Delhi Capitals) परतले आहेत. यावेळी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आली ते जाणून घ्या...
Sourav Ganguly: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगाम 2023 (IPL 2023) साठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दुसरीकडे, बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली (Ex Bcci President Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सलाकडे (Delhi Capitals) परतणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी मिळणार ते जाणून घेवुया. आयपीएल 2023 साठी दिल्लीने क्रिकेट प्रमुखपदाची जबाबदारी सौरव गांगुली यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती मिळत आहे. 2019 च्या सुरुवातीला सौरव गांगुली दिल्लीसाठी सल्लागार म्हणून काम करत होते आणि नंतर बीसीसीआय प्रमुख झाल्यानंतर त्यांनी दिल्ली सोडली. आता आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी ते दिल्लीला परतणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement