Marnus Labuschagne Dirty Behavior: अर्रर्र.. मार्नस लाबुशेन, हे रे काय? असं कोण करतं? तेही कॅमेऱ्यासमोर; व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा
अॅशेस सामन्यातील या प्रकाराने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर काही लोकांनी त्याला ट्रोल केले आहे,
अॅशेसच्या (The Ashes) सामन्यात दुसऱ्या दिवशाच्या खेळात मार्नस लबुशेनचा (Marnus Labuschagne) एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. यावेळी फलंदाजी करताना लबुशेन चिंगम चघळत होता. पंरतू यावेळी त्याच्या तोंडातील चिंगम खाली पडले आणि त्यांने ते उचलून पुन्हा तोडांत टाकले. त्याच्या या कृत्यावर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रीया दिलेल्या पहायला मिळाल्या. अनेकांनी त्याला या कृत्यासाठी ट्रोल केले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement