KKR vs DC, IPL 2024 Match 16th Live Score Update: कोलकाताला 60 धावांवर पहिला धक्का, सॉल्ट आऊट, सुनील नरेनची तुफानी फलंदाजी
ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरला पहिला धक्का लागला आहे. कोलकाताचा स्कोर 70/1
Match 16. WICKET! 4.3: Phil Salt 18(12) ct Tristan Stubbs b Anrich Nortje, Kolkata Knight Riders 60/1 https://t.co/SUY68b95dG #TATAIPL #IPL2024 #DCvKKR
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

