IPL 2023, SRH vs MI Live Score Update: सनरायझर्स हैदराबादला बसला पहिला धक्का, जेसन बेहरेनडॉर्फने हॅरी ब्रुकला केले बाद
मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावा केल्या.
आयपीएलच्या २५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावा केल्या. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला पहिला धक्का बसला आहे. हैदराबादचा स्कोर 13/1
Match 25. WICKET! 1.4: Harry Brook 9(7) ct Suryakumar Yadav b Jason Behrendorff, Sunrisers Hyderabad 11/1 https://t.co/azrMhdM0gH #TATAIPL #SRHvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

