Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा तयार, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण

उद्या 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या पुतळा बनून तयार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) हा पुतळा स्टेडियमच्या सचिन तेंडुलकर स्टँडजवळ बसवला आहे. हा पुतळा त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षाच्या निम्मीताने बनवण्यात आला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये त्याने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. उद्या 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement