KKR vs RR, IPL 2024 Live Score Update: कोलकाताला पाचवा धक्का, सुनील नरेन शतक झळकावून बाद
एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआर स्टार खेळाडू सुनील नरेन शतक झळकावून बाद झाला आहे. केकेआरचा स्कोर 195/5
Match 31. WICKET! 17.3: Sunil Narine 109(56) b Trent Boult, Kolkata Knight Riders 195/5 https://t.co/13s3GZLlAZ #TATAIPL #IPL2024 #KKRvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2024 09:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

