Fans Fight Inside Stadium: DC vs SRH आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये भिडले, पहा व्हायरल व्हिडिओ

सामन्यादरम्यान चाहत्यांच्या भांडणाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे

Fans Fight Inside Stadium: DC vs SRH आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये भिडले,  पहा व्हायरल व्हिडिओ
Fight In Stadium

काल झालेल्या दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर नऊ धावांनी विजय नोंदवला. विशेष म्हणजे यावेळी अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन चाहत्यांचा गट आपआपसात भिडला. DC vs SRH सामन्यादरम्यान चाहत्यांच्या भांडणाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).