श्रीलंकन क्रिकेट संघ नुकताच टी२० विश्वचषक सामन्यातून बाहेर पडला आहे. काल सगळी टीम ऑस्ट्रेलियातून श्रीलंकेच्या दिशेने रवाना होत असताना क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलकालाला अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचाराचा करण्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून गुनाथिलकाला ताब्यात घेण्यात आले असुन आज श्रीलंकन क्रिकेट टिम कडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Exec Committee of Sri Lanka Cricket decided to suspend Danushkaऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचाराचा करण्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून गुनाथिलकाला ताब्यात घेण्यात आले असुन आज श्रीलंकन क्रिकेट टिम कडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. Gunathilaka from all forms of cricket with immediate effect&won't consider him for any selections after being informed he was arrested&charged with sexual assault of a woman in Australia:Sri Lanka Cricket
(File pic) pic.twitter.com/gYRAl028y0
— ANI (@ANI) November 7, 2022
Furthermore, Sri Lanka Cricket will take the necessary steps to promptly carry out an inquiry into the alleged offense, and, upon conclusion of the aforementioned court case in Australia, steps will be taken to penalize the said player if found guilty: Sri Lanka Cricket pic.twitter.com/iSqTZ2jHM3
— ANI (@ANI) November 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)