Virat Kohli Holiday Home Tour: विराट कोहलीने घडवली अलिबागमधील आपल्या आलिशान घराची सफर

आलिशान लिव्हिंग रुम आहे. व्हाईट आणि ग्रीन थिम वर घराचे स्ट्रक्चर दिसून येते. हवेशीर पण तितकेच प्रायव्हेट हे घर आहे. घराची रचना हवेशीर, आकर्षक आणि खूपच खास आहे.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे  (Virat Kohli) अलिबागमधील (Alibaug) ड्रीम होम (Dram Home) आता तयार झाले आहे. विराट आणि अनुष्काने (Anushka Sharma) काही दिवसांपुर्वी अलिबागमध्ये जागा खरेदी केली होती. त्याठिकाणी आता त्यांचे ड्रिम होम तयार झाले असून विराट कोहलीने आपल्या या अलिशान घराची सफर घडवून आणली आहे.  आलिशान लिव्हिंग रुम आहे. व्हाईट आणि ग्रीन थिम वर घराचे स्ट्रक्चर दिसून येते. हवेशीर पण तितकेच प्रायव्हेट हे घर आहे. घराची रचना हवेशीर, आकर्षक आणि खूपच खास आहे. या घराचे डिझाईन हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझैन खान ने केले असल्याचे बोलले जात आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement