Jonny Bairstow: इंग्लिश फलंदाज बेअरस्टोने दुखापतीचे दिले अपडेट, म्हणाला - शस्त्रक्रिया यशस्वी

इंग्लंडच्या सर्व फॉर्मेट खेळाडूने सांगितले की त्याच्या खालच्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे परंतु तो यापुढे या वर्षभर क्रिकेट खेळू शकणार नाही.

Jonny Bairstow (Photo Credit - Instagram)

गोल्फ खेळताना झालेल्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) शस्त्रक्रियेनंतरची आपली अवस्था चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इंग्लंडच्या सर्व फॉर्मेट खेळाडूने सांगितले की त्याच्या खालच्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे परंतु तो यापुढे या वर्षभर क्रिकेट खेळू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतून व त्यानंतर टी-20 विश्वचषकातून तो बाहेर पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jonny Bairstow (@jbairstow21)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jonny Bairstow (@jbairstow21)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)