Wasim Jaffer Trolls Michael Vaughan: विश्वचषकात अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव, वसीम जाफरने ट्विट करत मायकेल वॉनला केले ट्रोल
अफगाणिस्तानने प्रथम खेळून 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे.
अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला अपसेट निर्माण केला. अफगाणिस्तानने प्रथम खेळून 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी तीन बळी घेतले. तर मोहम्मद नबीने दोन गडी बाद केले. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला ट्वीट करत ट्रोल केले.
पाहा ट्वीट
Hope you're ok @MichaelVaughan #ENGvAFG #CWC23 pic.twitter.com/xm2m7oTF1r
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

