ENG vs PAK T20 WC Final: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, दोन्ही संघात कोणताही बदल नाही
पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी मेलबर्नमध्ये (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही आहे.
Toss news from the MCG 🏟
England have won the toss and opted to bowl in the #T20WorldCupFinal against Pakistan 🏏#PAKvENG | 📝: https://t.co/HdpneOINqo pic.twitter.com/I2ucGfsYCs
— ICC (@ICC) November 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2022 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

