England vs Australia 5th ODI Match Scorecard: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या सामन्यात पावसाची बॅटींग; 310 धावांचा पाठलाग करताना कांगारूचे 20.4 षटकांत 165/2

ऑस्ट्रेलियाला सध्या 145 धावांची गरज आहे.

Photo Credit - England's Barmy Army X Account

England National Cricket Team vs Australia National Cricket Team:  इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर हा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून फिलीप सॉल्ट आणि बेन डकेटने चांगली सुरुवात केली. करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 20.4 षटकांत 2 बाद 165 अशी झाली असून पावसामुळे सध्या खेळ हा थांबला आहे. ऑस्ट्रेलियाला सध्या 145 धावांची गरज आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif