England vs Australia 5th ODI Match Scorecard: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या सामन्यात पावसाची बॅटींग; 310 धावांचा पाठलाग करताना कांगारूचे 20.4 षटकांत 165/2
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 20.4 षटकांत 2 बाद 165 अशी झाली असून पावसामुळे सध्या खेळ हा थांबला आहे. ऑस्ट्रेलियाला सध्या 145 धावांची गरज आहे.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर हा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून फिलीप सॉल्ट आणि बेन डकेटने चांगली सुरुवात केली. करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही 20.4 षटकांत 2 बाद 165 अशी झाली असून पावसामुळे सध्या खेळ हा थांबला आहे. ऑस्ट्रेलियाला सध्या 145 धावांची गरज आहे.
पाहा पोस्ट -
Rain stops play in Bristol after 20.4 overs of the chase, and that possibly could be it with the forecast looking pretty grim 🌧️
Australia are 165/2 - 49 runs ahead of the DLS par scorehttps://t.co/358IfZiHYt | #ENGvAUS pic.twitter.com/a8VFnglhNw
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2024 10:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

